येथे महिला असणे आहे गुन्हा …।
इंटरनॅशनल डेस्क - जगातील प्रत्येक भागात महिलांचे अधिकार आणि त्यांची सुरक्षा प्रत्येक वेळेस महत्त्वाची राहिली आहेत.पण असे असतानाही जगभरात महिलांची स्थिती चांगली नाही. नायजेरियात नुकतेच अपहरण करण्यात आलेल्या शाळकरी मुली घरी परतले नसताना, बोकोहरमने महिलांचे अपहरण केले. इराणमध्ये विवाह बाह्य संबंध असलेल्या महिलेबरोबर सामूहिक बलात्कारची शिक्षा दिली जाते. सुदानमध्ये धर्मांतर करणा-या महिलेला देहदंडाची शिक्षा सुनावली जाती. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी लंडनमध्ये लैंगिक अत्याचारावर आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली आहे. परिषदेत लैंगिक अत्याचाराच्या शिकार झालेल्या लहान मुली आणि महिलांना कशी मदत करता येईल यावर चर्चा केली जात आहे.
140 देश परिषदेत सहभागी झाली आहेत. बलात्कार महिलेसाठी अपमान ठरत नसते, असे अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्राची विशेष प्रतिनिधी असलेल्या एंजेलिना जोली यांनी सांगितले. ब्रिटनमधील या परिषदेत महिलांबाबत अनेक पर्याय मांडले जात आहे. पण त्यांने काही बदल होईल याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान, कॉंगो, पाकिस्तान आणि सोमालिया सारख्या देशात रोज महिलांवर हिंसा होत आहे. पुढील छायाचित्रांच्या माध्यमातून या देशातील महिलांची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
उत्तर द्याहटवाNaukri Kendra | नौकरी केंद्र